{
  "village_code": "272600040324310000",
  "village_name": "पुणतांबा",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 25393,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:20:50Z",
  "surveys": [
    "353/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 257/2017\nआदेश दिनांक : 12/10/2026\nवादी : केशव भिकाजी बोर्डे\nप्रतिवादी : साहेबराव रामकृष्ण दिघे, कल्पना बाबासाहेब दिघे, रोहित बाबासाहेब दिघे, अवधूत बाबासाहेब दिघे,\nयांनी राहता दिवाणी न्यायालयात पुणतांबा येथील साठेखत फेरफार 19734 हा रद्द करणेबाबत दावा दाखल केला होता त्यावर सुनिवणी होऊन तडजोड पत्रान्वये खालीलप्रमाणे सुलेनामा झाला असे.\nपुणतांबा येथील साठेखत फेरफार 19734 हा तडजोडीने रद्द करण्यात येत आहे. त्यावरून इतर हक्कातील साठेखत फेरफार कमी केला असे.कोर्ट हुकुमनाम्यावरून नोंद.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
