{
  "village_code": "272600040324310000",
  "village_name": "पुणतांबा",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 25395,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:20:50Z",
  "surveys": [
    "136/1/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : आर टी एस इ/ 7276103/2025\nआदेश दिनांक : 29/05/2026\nना.तहसीलदार राहता यांचेकडील वरील आदेशाने गट नं. 136/1/ड वरील 7.12 वर इतर हक्कात फेरफार नं. 17368 ने दाखल गंगुबाई रावसाहेब आहेर यांचे नाव कमी करणेबाबत आदेश दिले. त्यावरून गट नं. 136/1/ड वरील 7.12 वर इतर हक्कात फेरफार नं. 17368 ने दाखल असलेले गंगुबाई रावसाहेब आहेर हे नाव कमी केले असे. आदेशारून नोंद केली असे.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
