{
  "village_code": "272600040324320000",
  "village_name": "नाथुपाटलाची वाडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7047,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:14:19Z",
  "surveys": [
    "42/1/अ/1/2/3/1",
    "42/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 351/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nवादी : शरद वसंत धनवटे\nप्रतिवादी : वसंत रामभाऊ धनवटे, रमेश वसंत धनवटे, रंजना किशोर डोंगरे चंद्रकला वसंत धनवटे यांनी नपावाडी येथील गट नं. 42/1/अ/1/2/3/1 व 42/1/ब मधील जमीन वाटपाबाबत दावा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन पुढीलप्रमाणे कोर्ट हुकूमनामा झाला असे.\nगट नं.42/1/अ/1/2/3/1 क्षेत्र 1 हे. 00 आर पैकी 0 हे. 50 आर उत्तर बाजूचे क्षेत्र शरद वसंत धनवटे यांना वाटप केले असे.\nगट नं.42/1/अ/1/2/3/1 क्षेत्र 1 हे. 00 आर पैकी 0 हे. 50 आर दक्षिण बाजूचे क्षेत्र रमेश वसंत धनवटे यांना वाटप केले असे.\nगट नं.42/1/ब क्षेत्र 0 हे. 67 आर पैकी 0 हे. 34 आर उत्तर बाजूचे क्षेत्र शरद वसंत धनवटे यांना वाटप केले असे.\nगट नं.42/1/ब क्षेत्र 0 हे. 67 आर पैकी 0 हे. 33 आर दक्षिण बाजूचे क्षेत्र रमेश वसंत धनवटे यांना वाटप केले असे.\nरंजना किशोर डोंगरे यांनी दावा मिळकतीवरील आपला हक्क सोडून दिला असे.वसंत रामभाऊ धनवटे,चंद्रकला वसंत धनवटे यांना दावा मिळकतीत हिस्सा घेणे नाही.कोर्ट हुकूमनामा व दुय्यम निबंधक राहता यांचेकडील फायलिंग सूची क्र. दोन 88 दिनांक 30/9/2026 वरून नोंद.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
