{
  "village_code": "272600040324320000",
  "village_name": "नाथुपाटलाची वाडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7060,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:42:22Z",
  "surveys": [
    "92/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 306/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026\nवादी : सतीष केशव जाधव\nप्रतिवादी : केशव गोविंद जाधव, मंदाबाई केशव जाधव, अनिल केशव जाधव, विद्या चंद्रमोहन निबे, मनीषा नितीन थोरात यांनी नपावाडी येथील गट नं. 92/5 मधील क्षेत्र 0 हे. 40 आर चे वाटपाबाबत राहता दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन पुढीलप्रमाणे तडजोड होऊन हुकूमनामा झाला असे.\nगट नं. 92/5 क्षेत्र 0 हे. 40 आर हे संपूर्ण अनिल केशव केशव जाधव यांना वाटप केले असे.\nकेशव गोविंद जाधव, मंदाबाई केशव जाधव, विद्या चंद्रमोहन निबे, सतीश केशव जाधव, मनीषा नितीन थोरात यांनी दावा मिळकतीवरील आपला हक्क सोडून दिला असे.कोर्ट हुकूमनामा व दुय्यम निबंधक राहता यांचेकडील फायलिंग सूची क्र. दोन 92/2026 वरून नोंद.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
