{
  "village_code": "272600040324320000",
  "village_name": "नाथुपाटलाची वाडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:42:22Z",
  "surveys": [
    "116/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर यांनी र प्रमाणपत्र रद्द करणेबाबत पत्र दिले कि पुणतांबा येथील गट नं. 116/2/अ मधील क्षेत्र 1 हे. 04 आर वरील डॉ. के. वाय गाडेकर धन्वंतरी नागरी सहकरी पतसंस्था मर्या. राहता यांचे नाव कमी करून किशोर बापूराव वहाडणे यांचे नाव गट नं. 116/2/अ क्षेत्र 1 हे. 04 आर चे 7.12 वर कब्जेदार सदरी दाखल करावे असे पत्र दिलेवरून डॉ. के. वाय गाडेकर धन्वंतरी नागरी सहकरी पतसंस्था मर्या. राहता यांचे नाव कमी करून किशोर बापूराव वहाडणे यांचे नाव गट नं. 116/2/अ क्षेत्र 1 हे. 04 आर साठी दाखल केले असे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर यांचे पत्रावरून नोंद.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
