{
  "village_code": "272600040324330000",
  "village_name": "रामपुरवाडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6765,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:28:17Z",
  "surveys": [
    "156/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्योती सहकारी पतसंस्था मर्या,कोपरगाव ता.कोपरगाव शाखा शिर्डी ता.राहाता जि.अ.नगर करिता व तर्फे श्री.अमोल चांगदेव राऊत\nगहाणखत लिहुन देणार : तान्हाजी किसन वायदंडे रा. रामपुरवाडी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6865-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/2 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तान्हाजी किसन वायदंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
