{
  "village_code": "272600040324330000",
  "village_name": "रामपुरवाडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6778,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:28:17Z",
  "surveys": [
    "200/2/3/1",
    "200/2/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 209/2026\nआदेश दिनांक : 21/07/2026\nवादी: विलास गंगाधर गायकवाड\nप्रतिवादी : पार्वतीबाई गंगाधर गायकवाड, कैलास गंगाधर गायकवाड, भागवत गंगाधर गायकवाड यांनी रामपूरवाडी येथील गट नं.200/2/3/1 व 200/2/3/2 मधील जमीन वाटपाबाबत दावा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन पुढीलप्रमाणे कोर्ट हुकूमनामा झाला असे.\nगट नं. 200/2/3/1 क्षेत्र 1 हे. 49 आर पैकी पश्चिम बाजूचे 0 हे. 49 आर हे विलास गंगाधर गायकवाड यांना वाटप केले असे.\nगट नं. 200/2/3/1 क्षेत्र 1 हे. 49 आर पैकी पूर्व बाजूचे 1 हे. 00 आर हे भागवत गंगाधर गायकवाड यांना वाटप केले असे.\nगट नं. 200/2/3/2 क्षेत्र 1 हे. 50 आर पैकी पूर्व बाजूचे 0 हे. 51 आर हे विलास गंगाधर गायकवाड यांना वाटप केले असे.\nगट नं. 200/2/3/2 क्षेत्र 1 हे. 50 आर पैकी पश्चिम बाजूचे 0 हे. 99 आर हे कैलास गंगाधर गायकवाड यांना वाटप केले असे.\nपार्वतीबाई गंगाधर गायकवाड यांनी दावा मिळकतीवरील आपला हक्क सोडून दिला असे.कोर्ट हुकूमनामा व दुय्यम निबंधक राहता यांचेकडील फायलिंग सूची क्र. दोन 70/2026 दिनांक 17/8/2026 वरून नोंद.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
