{
  "village_code": "272600040324330000",
  "village_name": "रामपुरवाडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6785,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:28:17Z",
  "surveys": [
    "143/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 260/2021\nआदेश दिनांक : 01/08/2021\nवादी : सखुबाई रामचंद्र थोरात\nप्रतिवादी : भाऊराव रामचंद्र थोरात, शिवाजी भास्कर थोरात, अनिल भास्कर थोरात, नानासाहेब भास्कर थोरात यांनी रामपूरवाडी येथील गट नं. 143/1/2 मधील जमीन वाटपाबाबत राहता दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन पुढीलप्रमाणे कोर्ट हुकूमनामा झाला असे.\nगट नं. 143/1/2 क्षेत्र 0 हे. 56 आर पैकी 0 हे. 28 आर सखुबाई भास्कर थोरात यांना वाटप केले असे.\nगट नं. 143/1/2 क्षेत्र 0 हे. 56 आर पैकी 0 हे. 28 आर भाऊराव रामचंद्र थोरात यांना वाटप केले असे.\nकोर्ट हुकूमनामा व तहसीलदार राहता यांचेकडील पत्र क्र.कावी/आर टी एस 135/2022 दिनांक 24/5/2022 वरून नोंद.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
