{
  "village_code": "272600040324340000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:36:56Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nमौजे वाकडी ता.राहाता येथील गट नं.166 मध्ये बक्षीसपत्र करून देणार शेवंताबाई रामनाथ कोते व बक्षीसपत्र करून घेणार अभिषेक दत्तात्रय कोते यांची फेरफार क्र.18117 नुसार नोंद झाली आहे.परंतु इतर हक्कातील फेरफार क्र.6264 नुसार शेवंताबाई रामनाथ कोते यांचा नविन बोअर 1 व नविन विहीर 1 असा शेरा असुन बक्षीसपत्रानुसार अभिषेक दत्तात्रय कोते यांचे नावे नविन बोअर 1 व नविन विहीर 1 अशी नोंद न आल्याने सदर नोंद घेण्यात आली असे.दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्र.RHT-5731-2026 दि.2/9/2026 नुसार नोंद.",
  "talathi": "अमित अरविंद टिळेकर"
}
