{
  "village_code": "272600040324340000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18170,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:36:56Z",
  "surveys": [
    "672"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026बाजुस दाखल केलेल्या सं न 672 च्या जमीनीचे खातेदार मच्छिंद्र मलू एनगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मच्छिंद्र मालू एनगे ऐवजी मच्छिंद्र मलू एनगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राहाता यांच्याकडील पत्र COLAHM-61017(12)/399/2026-TAH Rahata -GB व आरटीएसई-9858961/2026 दि.5/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/07/2026 मधील नोंदणी क्र.M-26185985 अन्वये मच्छिंद्र मालू एनगे ऐवजी मच्छिंद्र मलू एनगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अमित अरविंद टिळेकर"
}
