{
  "village_code": "272600040324340000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18176,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:36:56Z",
  "surveys": [
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026अधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एसआर/207/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये तहसीलदार राहाता यांचेकडील आदेश : क्र.कावि/वाटप/एसआर/207/2026 दि.09/10/2026 अन्वये मौजे वाकडी येथील तारामती पंडीतराव लहारे यांचे गट नं. 243 क्षेत्र 0.54 हे.आर,आकार 2.00 रु.पैसे याचे पुढीलप्रमाणे वाटप करण्यात आले.\n1. चैतन्य राजेंद्र लहारे गट नं.243 क्षेत्र 0.54 हे. आर,आकार 2.00 पैसे\nमा.तहसीलदार राहाता यांचेकडील आदेशानुसार नोंद.",
  "talathi": "अमित अरविंद टिळेकर"
}
