{
  "village_code": "272600040324340000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:36:56Z",
  "surveys": [
    "512"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : वाकडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.वाकडी\nलिहून घेणार : पार्वताबाई विठ्ठल जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 512 तपशिल : वाकडी.वि.का.से.सो.इ.प.क.घे. - 4681\nवाकडी वि का स सो लि पार्वताबाई - 12664\nदिनांक 12/02/2018 रोजी वाकडी.वि.का.स.सेा.‍िल चा पार्वताबाई विठ्ठल जाधव यांच्या नावे र.रु.345000/- कर्ज. - 13853\nदिनांक 07/05/2020 रोजी वाकडी वि का स सो लि.वाकडी चा पार्वताबाई विठ्ठल जाधव यांच्या नावे र.रु.138000/- कर्ज. - 14805\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वाकडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.वाकडी यांचेकडील दि.19/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित अरविंद टिळेकर"
}
