{
  "village_code": "272600040324340000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:36:56Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nविरेश दत्तात्रय शेळके यांनी अर्ज दिला की, हरिभाऊ शंकर शेळके हे /ह्या दिनांक 05/10/2026 रोजी वाकडी येथे मयत झाले/झाल्या असुन हरिभाऊ शंकर शेळके यांनी दि.28/05/2024 रोजी लिहुन ठेवलेले मृत्युपत्राचा त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 50 क्षेत्र 0.49 हे.आर आकार 2.30 पैसे हे क्षेत्र\nविरेश दत्तात्रय शेळके यांना ग.नं.50 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.32 हे.आर, आकार 1.51\nसचिन मच्छिंद्र शेळके यांना ग.नं.50 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.17 हे.आर, आकार 0.80\nतसेच विरेश यास जाणे-येण्यासाठी सचिन यांस दिलेल्या क्षेत्राचे पश्चिम दिशेने दक्षिणोत्तर गाडी रस्ता देण्याचा आहे.तसेच विरेश यांस दिलेल्या क्षेत्रामध्ये एक बोअरवेल असुन त्यांची संपुर्ण रेकॉर्ड ऑफ राईटला मालकी हक्काची नोंद विरेश ची राहणार असुन सदर बोअरवेलचा वापर विरेश व सचिन यांनी भाऊ हिश्याप्रमाणे त्यावर बसविलेल्या इले.मोटारीचे सहाय्याने घेण्याचे आहे.\nदुय्यम निंबधक राहाता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3283/2026 दिनांक 28/05/2026 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला ,सूची क्र,3 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमित अरविंद टिळेकर"
}
