{
  "village_code": "272600040324340000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18186,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:36:56Z",
  "surveys": [
    "207/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 207/2 च्या जमीनीचे खातेदार रावसो निवृत्ती लहारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विठ्ठल निवृत्ती लहारे ऐवजी रावसो निवृत्ती लहारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राहाता यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.आरटीएस ई-10016454/2026 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26291260 अन्वये विठ्ठल निवृत्ती लहारे ऐवजी रावसो निवृत्ती लहारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अमित अरविंद टिळेकर"
}
