{
  "village_code": "272600040324360000",
  "village_name": "जळगांव",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:46:40Z",
  "surveys": [
    "10",
    "11",
    "12",
    "13",
    "51",
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nरावसाहेब दत्तात्रय चौधरी यांनी अर्ज दिला की, सह दुय्यम निबंधक, राहाता यांचेकडील कलम 89/अ अन्वये फायलिंग सुची क्र. 2 नुसार क्र./खंड क्र/अनु क्र.83/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये राहाता येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब सिनियर डिव्हिजन, अहमदनगर, रे मु.नं. 203/2026 नुसार मा.सह दिवाणी न्यायाधीश साहेब यांच्यासमोर अखेरचा हुकूमनामा दावा निघाला असून वादी व प्रतिवादी यांचे समक्ष खालीलप्रमाणे हुकुम करण्यात आला.\nवादी व प्रतिवादी यांच्यात तडजोड करण्यात आलेली आहे.\nवादी:\nरावसाहेब दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी\nरा. जळगाव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर\nप्रतिवादी:\n1) दत्तु उर्फ दत्तात्रय रोहिदास चौधरी\n2) बबाबाई दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी\n3) अशोक दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी\n4) ललिता दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी\nप्रतिवादी 1 ते 4 रा. जळगाव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर\n5) लता यशवंत आदिक\nरा. खानापुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर\nसदरचा दावा-हिंदू वारसा कायदा 1956 चे कलम 6 स्पेसिफिक रिलीफ अॅक्टने सरस निरस मानाने वाटप व कब्जासाठी हा राहाता येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब सिनियर डिव्हिजन, राहाता यांच्यासमोर तडजोड झालेली असून वरील निकालानुसार खालीप्रमाणे खटला वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये झालेला आहे.\n1) वादी रावसाहेब दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी (खाता क्रमांक: 650) यांना सर्व्हे/गट नं 57 मध्ये 0 हे 81 आर क्षेत्र वाटपात वादी रावसाहेब दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी यांच्या हिश्यात देण्यात आलेले आहे.\n2) वादी रावसाहेब दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी (खाता क्रमांक: 650) यांना सर्व्हे/गट नं 10 मध्ये 0 हे 27 आर क्षेत्र वाटपात वादी रावसाहेब दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी यांच्या हिश्यात देण्यात आलेले आहे.\n3) वादी रावसाहेब दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी (खाता क्रमांक: 650) यांना सर्व्हे/गट नं 11 मध्ये 0 हे 10 आर क्षेत्र वाटपात वादी रावसाहेब दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी यांच्या हिश्यात देण्यात आलेले आहे.\n4) वादी रावसाहेब दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी (खाता क्रमांक: 650) यांना सर्व्हे/गट नं 13 मध्ये 0 हे 10 आर क्षेत्र वाटपात वादी रावसाहेब दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी यांच्या हिश्यात देण्यात आलेले आहे.\n5) प्रतिवादी नं 4 ललिता उर्फ लिलाबाई अशोक चौधरी (खाता क्रमांक: 1308) यांना सर्व्हे/गट नं 51 मध्ये 0 हे 58 आर क्षेत्र वाटपात प्रतिवादी नं 4 ललिता उर्फ लिलाबाई अशोक चौधरी यांच्या हिश्यात देण्यात आलेले आहे.\n6) प्रतिवादी नं 3 अशोक दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी (खाता क्रमांक: 1309) यांना सर्व्हे/गट नं 11 मध्ये 0 हे 18 आर क्षेत्र वाटपात प्रतिवादी नं 3 अशोक दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी यांच्या हिश्यात देण्यात आलेले आहे.\n7) प्रतिवादी नं 3 अशोक दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी (खाता क्रमांक: 1309) यांना सर्व्हे/गट नं 12 मध्ये 0 हे 28 आर क्षेत्र वाटपात प्रतिवादी नं 3 अशोक दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी यांच्या हिश्यात देण्यात आलेले आहे.\n8) प्रतिवादी नं 3 अशोक दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी (खाता क्रमांक: 1309) यांना सर्व्हे/गट नं 13 मध्ये 0 हे 19 आर क्षेत्र वाटपात प्रतिवादी नं 3 अशोक दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी यांच्या हिश्यात देण्यात आलेले आहे.\n9) प्रतिवादी नं 1 दत्तु उर्फ दत्तात्रय रोहिदास चौधरी, प्रतिवादी नं 2 बबाबाई दत्तु उर्फ दत्तात्रय चौधरी व प्रतिवादी नं 5 लता यशवंत आदिक यांनी वरील मिळकतीमध्ये असलेला हिस्सा सरस निरस मनाने कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे.\nवरील नोंद सह दुय्यम निबंधक, राहाता यांचेकडील कलम 89/अ अन्वये फायलिंग सुची क्र. 2 नुसार क्र./खंड क्र/अनु क्र.83/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये कोर्ट हुकुमनामा व फायलिंग सुची क्र. 2 नुसार करण्यात आली. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद दत्तात्रय गायकवाड"
}
