{
  "village_code": "272600040324370000",
  "village_name": "चितळी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8673,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:10:55Z",
  "surveys": [
    "362"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट आणि फायन्यास कंपनी लिमिटेड शाखा श्रीरामपूर\nगहाणखत लिहुन देणार : रामनाथ आबासाहेब शेळके रा. चितळी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6622-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 362 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामनाथ आबासाहेब शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी सुर्यकांत मलदोडे"
}
