{
  "village_code": "272600040324390000",
  "village_name": "बाभळेश्वर खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11806,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:23:05Z",
  "surveys": [
    "157/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गायत्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या , कोल्हार बु. ता.राहाता जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : भिमा पिराजी गुंजाळ रा. बाभळेश्वर खुर्द यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6602-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/अ क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमा पिराजी गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माळी प्रदिप भाऊराव"
}
