{
  "village_code": "272600040324390000",
  "village_name": "बाभळेश्वर खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11816,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:23:05Z",
  "surveys": [
    "74/32",
    "74/33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nलिहुन घेणार : कोगटा फायनान्सियल (इंडिया) लिमिटेड शाखा श्रीरामपूर, श्रीरामपूर\nलिहुन देणार : मोसीन मुस्ताक शेख,आसिया मोसिन शेख रा. बाभळेश्वर खुर्द यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6174, दि. 08-10-2026 प्रमाणे रक्कम रुपये 1971145/- कर्ज घेऊन गट नंबर 74/32 क्षेत्र 0.72 आर चौ.मी., 74/33 क्षेत्र 0.62 आर चौ.मी. क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत गहाणखत करुन दिले. सबब अर्ज, दस्ताची सत्यप्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 1971145/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माळी प्रदिप भाऊराव"
}
