{
  "village_code": "272600040324410000",
  "village_name": "राजुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:27:14Z",
  "surveys": [
    "96/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nलिहून देणार : श्री.संत मुरलीधरबाबा नागरी सह पतसंस्था मर्या.कातरणी ता.येवला\nलिहून घेणार : नानासाहेब भाऊसाहेब खर्डे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 96/1 तपशिल : दिनांक 20/05/2019 रोजी श्री.संत मुरलीधरबाबा नागरी सह पतसंस्था मर्या कातरण चा नानासाहेब भाऊसाहेब खर्डे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 12605\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री.संत मुरलीधरबाबा नागरी सह पतसंस्था मर्या.कातरणी ता.येवला यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्र.RHT-6710-2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित अरविंद टिळेकर"
}
