{
  "village_code": "272600040324410000",
  "village_name": "राजुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15362,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:27:14Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : कोगटा फायनांन्शीअल (इंडिया) , संगमनेर\nलिहून देणार : अतुल डॅनियल कदम,अश्विनी सुहास जाधव, डॅनियल जॉन कदम रा. राजुरी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4166 दिनांक 02/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1384625/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र.SMN-4166-2026 दि.2-6-2026 व मा. व्यवस्थापक कोगटा फायनांन्शीअल (इंडिया) यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1384625/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित अरविंद टिळेकर"
}
