{
  "village_code": "272600040324420000",
  "village_name": "ममदापूर",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13085,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:24:59Z",
  "surveys": [
    "6/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार :चिंतामण जयसिंग ससाणे\nलिहून घेणार :कैलास रामचंद्र ससाणे\nलिहून देणार यांनी अर्ज केला की मौजे ममदापुर येथील गट क्र.6/8 मध्ये त्यांचे फेरफार क्र.9877 अन्वये असलेले सामायिक बोअर चे नाव कमी करून लिहून घेणार यांचे नाव ठेवावे .\nअर्ज प्रतिज्ञापत्र व मा.तहसीलदार साहेब राहाता यांचेकडील पत्र क्र. आरटीएस ई -9413519/2026 दि.27/7/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "गोरे अपेक्षा वसंतराव"
}
