{
  "village_code": "272600040324420000",
  "village_name": "ममदापूर",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:24:59Z",
  "surveys": [
    "351"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nरिकन्व्हेन्स\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा शिर्डी ता. राहाता तर्फे व करिता बँक प्रतिनिधी कुलदीप भाऊसाहेब दारकुंडे\nलिहून घेणार : गोविंद पंढरीनाथ जवरे\nमौजे ममदापुर ता राहाता येथील गोविंद पंढरीनाथ जवरे यांची मिळकत शेतजमीन गट नंबर 351 पैकी क्षेत्र 2 हे 11 आर आकार 5 रु 85 पैसे , या मिळकतीचे कर्ज रक्कम 5000000 चे दुय्यम निबंधक कार्यालय राहाता येथे नोंदविलेले दस्त क्र.4269/2020 दि.23/11/2020 चे रिकन्व्हेन्स( प्रत्यंतरपत्र) केले .\nदुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्र.6438/2026 दि.30 /9/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "गोरे अपेक्षा वसंतराव"
}
