{
  "village_code": "272600040324420000",
  "village_name": "ममदापूर",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13088,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:24:59Z",
  "surveys": [
    "247",
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. कावि/वाटप /एसआर /१७५/२०२६\nआदेश दिनांक :३ /९/२०२६\nमा. तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील आदेश क्र.क्र. कावि/वाटप/एसआर/१७५/२०२६ दि. ३ /९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार मौजे ममदापुर येथील बाळासाहेब बाबुराव साळुंके यांचे गट न. २४७ व गट न.२६२ या जमिनीचे आदेशातील अटी व शर्ती क्र. १ ते १० ला अधिन राहून खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे .\n१.सुनंदा बाळासाहेब साळुंके गट न. २४७ क्षेत्र १.२२ हे आर , आकार २.३१ रु. पै .\n२.प्रसाद बाळासाहेब साळुंके गट न. २६२ क्षेत्र ०.८७ हे आर , आकार १ रु पै.\nमा. तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील आदेश क्र.क्र. कावि/वाटप/एसआर/१७५/२०२६ दि. ३ /९/२०२६ रोजीचा आदेश आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "गोरे अपेक्षा वसंतराव"
}
