{
  "village_code": "272600040324430000",
  "village_name": "नांदुर खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4174,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:13:40Z",
  "surveys": [
    "44/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nलिहुन देणार:-\nबबन मारुती गव्हाळे रा. नांदुर खुर्द ता. राहाता (खाता क्रमांक 651) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nसतमितसिंघ भुपेंद्रसिंघ चुग व विशाल दिनेश चोथाणी (खाता क्रमांक :- 952 ) गट/सर्व्हे क्रमांक 44/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निबंधक राहता ता.राहाता जिल्हा अहमदनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2534 दिनांक 16/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली. यापूर्वी फेरफार क्रमांक 3965 ने नोंद घेतलेली दिसून येते. परंतु सर्वर error मुळे खाते चुकीचे नोंदविले गेलेले दिसते . सबब चूक दुरुस्त करून नोंद घेतली . सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची २ वरोन नोंद घेतली.",
  "talathi": "शिंदे रविंद्र सुरेश"
}
