{
  "village_code": "272600040324430000",
  "village_name": "नांदुर खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:13:40Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार:- बाबासाहेब आनंदा घोरपडे , गंगाधर आनंदा घोरपडे , चांगदेव आनंदा घोरपडे , कुंडलिक आनंदा घोरपडे\nलिहुन घेणार :- चांगदेव आनंदा घोरपडे\nलिहुन देणार यांनी मौजे नांदुर खुर्द येथील गट नंबर 97 पैकी क्षेत्र 0.92.00 हे. आर आकार 1.38 रु. पै. सदर मिळकतीमध्ये १ बोअरवेल असून त्या बोअरवेलचे संपुर्ण पाणी हक्कासह, तदंगभूत वस्तु व हक्कासह काही एक राखुन न ठेवता लिहुन घेणार चांगदेव आनंदा घोरपडे यांचे मालकी व कब्जात दिली आहे. हस्तांतरणाचे सर्व हक्कासह लिहुन घेणार यांना दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्रमांक 5772 दिनांक 03/09/2026 अन्वये दिलेवरोन इतर हक्कात तशी नोंद घेतली.",
  "talathi": "शिंदे रविंद्र सुरेश"
}
