{
  "village_code": "272600040324430000",
  "village_name": "नांदुर खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:13:40Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी लि. पाईपलाईन रोड सावेडी अहिल्यानगर,\nलिहून देणार : सावळेराम बाबुराव घोरपडे रा. नांदुर खुर्द यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी लि. पाईपलाईन रोड सावेडी अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्रमांक 13/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिंदे रविंद्र सुरेश"
}
