{
  "village_code": "272600040324450000",
  "village_name": "रांजणखोल",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:42:19Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026\nलिहुन घेणार : राजणखोल वि .का . सेवा. सह. सोसायटी राजणखोल, राजणखोल राहता अहिल्यानगर\nलिहुन देणार : मनिषा संतोष दोंड रा. रांजणखोल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 56 क्षेत्र 6.5400 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश शांताराम वाघ"
}
