{
  "village_code": "272600040324470000",
  "village_name": "लोहगांव",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:36:38Z",
  "surveys": [
    "58",
    "58/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा प्रवरानगर, प्रवरानगर तालुका.राहाता जिल्हा.अहिल्यानगर\nलिहुन देणार : रमेश राजाराम गिरमे रा. लोहगांव यांनी लिहून घेणार यांचेकडून रक्कम रुपये ६०००००/- कर्ज घेऊन गट नंबर ५८क्षेत्र १.६० हे.आर ,ग.नं. ५८/अ क्षेत्र १.७८ हे.आर वर बोजा निर्माण करण्याबाबत कलम ५ पो.क. (१) खालील प्रतिज्ञापत्र हे दुय्यम निबंधक राहता यांचेकडील पुस्तक क्र. १ पुरवणी भाग वालम नं. ०५ पृष्ट क्र. १०७ ते ११० वर १३४ नंबरी फाईल केला. लिहून घेणार यांच्या नावाचा बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश राजाराम गिरमे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व सदर फाईल केलेले प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ६०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माळी प्रदिप भाऊराव"
}
