{
  "village_code": "272600040324470000",
  "village_name": "लोहगांव",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:36:38Z",
  "surveys": [
    "108/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : लोहगाव विविध कार्यकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित लोहगाव, लोहगाव\nलिहुन देणार : चेतन बाबासाहेब दरंदले रा. लोहगांव यांनी लिहून घेणार यांचेकडे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 108/अ क्षेत्र 0.6675 हे.आर वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माळी प्रदिप भाऊराव"
}
