{
  "village_code": "272600040324480000",
  "village_name": "भगवतीपूर",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:24:11Z",
  "surveys": [
    "192/7",
    "192/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : प्रवरा सहकारी बँक लि शाखा कोल्हार बु ता.राहता जि अहिलानगर\nलिहून घेणार : अप्पासाहेब आण्णासाहेब खर्डे रा भगवतीपूर ता राहता जि अहिल्यानगर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 192/7 तपशिल : प्रवरा सह बँक कोल्हार प्रपत्र आप्पासाहेब - 8792\nसर्व्हे क्रमांक : 192/8 तपशिल : प्रवरा सह बँक कोल्हार प्रपत्र आप्पासाहेब - 8792\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रवरा सहकारी बँक लि शाखा कोल्हार बु यांचेकडील दिनांक ११/०९/२०२६ रोजीचे पत्र जावक क्रमांक ८१/१/२०२६-२७ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कदम सचिन दत्तात्रय"
}
