{
  "village_code": "272600040324480000",
  "village_name": "भगवतीपूर",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:24:11Z",
  "surveys": [
    "64/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल्हार बु ता राहता जि अहिल्यानगर\nलिहुन देणार : उल्हास व्दारकनाथ खर्डे रा. भगवतीपूर गट नंबर/ सर्वे नंबर 64/1 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील डिक्लरेशन वलं नं. ०५ पृष्ठ क्रमांक ९८ ते १०६ दस्त क्रमांक 133 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.28 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उल्हास व्दारकनाथ खर्डे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०५ दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कदम सचिन दत्तात्रय"
}
