{
  "village_code": "272600040324490000",
  "village_name": "कोल्हार बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12328,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:08:13Z",
  "surveys": [
    "401/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : प्रवरा सहकरी बँक लि.लोणी शाखा लोणी\nलिहून घेणार : सुनिल पांडुरंग भणगे रा. कोल्हार बु ता. राहाता जि. अहिल्यानगर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 401/1 तपशिल : प्रमाणे सुनिल पांडुरंग भणगे यानी प्रवरा सहकारी बँक लि लोणी - यांच्या कडुन रक्कम रुपये 17000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10515\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रवरा सहकरी बँक लि.लोणी शाखा लोणी तसेच सह दु.नि. राहाता यांचे कडील दस्त क्रमांक RHT-6925-2026 दि. २१/10/२०२६ रोजीचे सूची क्र 2 दिलेवारोन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश शांताराम वाघ"
}
