{
  "village_code": "272600040324490000",
  "village_name": "कोल्हार बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12329,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:08:13Z",
  "surveys": [
    "267"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : कोल्हार बु. विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित कोल्हार बु.\nलिहून घेणार : शैलजा अमोल खर्डे रा. कोल्हार बु ता. राहाता\nयांनी सर्व्हे क्रमांक : 267 तपशिल : दिनांक 03/07/2023 रोजी कोल्हार बु वि का सह सेवा संस्था मर्या चा शैलजा अमोल खर्डे यांच्या नावे र.रु. 1500000/- कर्ज. - 10617\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोल्हार बु. विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित कोल्हार बु.यांचे कडील बोजा कमी करणेबाबत चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश शांताराम वाघ"
}
