{
  "village_code": "272600040324520000",
  "village_name": "आडगांव बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6615,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:40:27Z",
  "surveys": [
    "360"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026\nलिहून देणार : आडगाव बु. वि.का.सह.से.सो.\nलिहून घेणार : शिवाजी ज्ञानदेव वराडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 360 तपशिल : दिंनाक 05/08/2020 रोजी वि.का.स.सोसायटी आडगाव बु चा ज्ञानदेव तुकाराम वराडे यांच्या नावे र. रु 300000/ कर्ज 2.0000 हे.आर.चौ.मी - 5042\nसर्व्हे क्रमांक : 360 तपशिल : दिनांक 10/06/2020 रोजी आडगाव बु. वि.का.सेवा सह .सोसा लि चा एकनाथ तुकाराम वराडे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 4847\nसर्व्हे क्रमांक : 360 तपशिल : दिनांक 06/06/2023 रोजी आडगाव बु वि.का.स.सोसायटी चा शिवाजी ज्ञानदेव वराडे यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकार केला. - 5748\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आडगाव बु. वि.का.सह.से.सो.\nयांचेकडील पत्र दि.7/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Sushil Rajendra Shukla"
}
