{
  "village_code": "272600040324520000",
  "village_name": "आडगांव बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:40:27Z",
  "surveys": [
    "295/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहून देणार : आडगाव बु. वि.का.सह.से.सो.\nलिहून घेणार : अनिल भागवत राऊत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 295/2 तपशिल : दिनांक 01/06/2018 रोजी आडगाव बु वि का से सोसायटी चा अनिल भागवत राऊत यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 4418\nदिनांक 03/07/2020 रोजी आडगाव बु. वि.का.सेवा सह .सोसा लि चा अनिल भागवत राऊत यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 4971\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.3/10/2026 अन्वये दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Sushil Rajendra Shukla"
}
