{
  "village_code": "272600040324520000",
  "village_name": "आडगांव बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6618,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:40:27Z",
  "surveys": [
    "408/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एसआर/189/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमौजे आडगाव बुद्रुक येथील खातेदार संभाजी शिवाजी लहामगे ,गोरक्ष शिवाजी लहामगे यांचे गट नंबर 408/1 मध्ये प्रत्येकी क्षेत्र:0.31 हे.आर प्रमाणे एकूण क्षेत्र:0.62 हे.आर आकार:0.56 पो.ख:0.16 हे.आर मध्ये मा.तहसीलदार साहेब राहाता यांचेकडेस जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये वाटपासाठी अर्ज केला असुन क्षेत्राचे वाटप करणेस विनंती केली आहे.\nतदनुसार,माननीय तहसीलदार साहेब राहाता यांनी त्यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/189/2026 दि.29/09/2026 अन्वये मौजे आडगाव बुद्रुक येथील गट नंबर 408/1 मध्ये क्षेत्र:0.62 हे.आर आकार:0.56 पो.ख:0.16 हे.आर मध्ये मध्ये जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये खालीलप्रमाणे क्षेत्राचे वाटप करण्यात मंजुरी दिली आहे.\n1)गट नंबर 408/1 मध्ये मनिषा गोरक्ष लहामगे यांना क्षेत्र:0.62 हे.आर आ:0.56 पो.ख:0.16 हे.आर\nवरीलप्रमाणे क्षेत्राचे वाटप करण्यात करण्यात आले असून\nमाननीय तहसीलदार साहेब यांचेकडील आदेशात नमूद असलेल्या जमीन वाटप संबंधी अटी व शर्ती क्र.1 ते 10 अर्जदार यांना मान्य असुन मा.तहसीलदार साहेब यांचेकडील आदेशान्वये नोंद घेतली असे.",
  "talathi": "Sushil Rajendra Shukla"
}
