{
  "village_code": "272600040324520000",
  "village_name": "आडगांव बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6619,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:40:27Z",
  "surveys": [
    "129",
    "23",
    "73",
    "95",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एसआर/200/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nकिसन पाराजी शेळके यांनी गट नंबर 129,23,73,95,96 मध्ये त्यांचे क्षेत्र वाटपासाठी अर्ज केला असता मा.तहसीलदार साहेब यांनी त्यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/200/2026 दि.06/10/2026 अन्वये खालीलप्रमाणे वाटपास मंजुरी दिली आहे.\n1)गट नंबर 129 मध्ये पंढरीनाथ किसन शेळके यांना क्षेत्र:0.2250 हे.आर\n2)गट नंबर 129 मध्ये संदिप किसन शेळके यांना क्षेत्र:0.2250 हे.आर\n3)गट नंबर 23 मध्ये पंढरीनाथ किसन शेळके यांना क्षेत्र:0.1150 हे.आर\n4)गट नंबर 23 मध्ये संदिप किसन शेळके यांना क्षेत्र:0.1150 हे.आर\n5)गट नंबर 73 मध्ये वर्षा पंढरीनाथ शेळके यांना क्षेत्र:0.33 हे.आर\n6)गट नंबर 73 मध्ये संदिप किसन शेळके यांना क्षेत्र:0.33 हे.आर\n7)गट नंबर 95 मध्ये पंढरीनाथ किसन शेळके यांना क्षेत्र:0.16 हे.आर\n8)गट नंबर 95 मध्ये संदिप किसन शेळके यांना क्षेत्र:0.16 हे.आर\n9)गट नंबर 96 मध्ये पंढरीनाथ किसन शेळके यांना क्षेत्र:0.1550 हे.आर\n10)गट नंबर 96 मध्ये संदिप किसन शेळके यांना क्षेत्र:0.1550 हे.आर\nमा.तहसीलदार साहेब राहाता यांचेकडील आदेशातील नमूद अटी व शर्ती अर्जदार व ज्यांना क्षेत्राचे वाटप केले आहे त्यांच्यावर बंधनकारक असून आदेशान्वये नोंद घेतली असे.",
  "talathi": "Sushil Rajendra Shukla"
}
