{
  "village_code": "272600040324530000",
  "village_name": "पिंप्री निर्मळ",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14037,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:19:26Z",
  "surveys": [
    "409"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. लि. शाखा श्रीरामपूर\nगहाणखत लिहुन देणार : सोमनाथ साहेबराव राऊत रा. पिंप्री निर्मळ यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6755-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 409 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ साहेबराव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसरस्वती सोमनाथ राऊत (खाता क्रमांक :- 3498) ,\nदिपक सोमनाथ राऊत (खाता क्रमांक :- 3498) ,",
  "talathi": "गडधे कविता कुशिनाथ"
}
