{
  "village_code": "272600040324540000",
  "village_name": "गोगलगांव",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:36:08Z",
  "surveys": [
    "526/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:- अशोक नागेश सोसे रा. गोगलगांव (खाता क्रमांक-13) यांचे गट क्रमांक-526/1, लागवडीयोग्य क्षेत्र-; 1.5700 हे.आर.आकार -2.50 रु पै पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.आकार -0.32 रु पै हे त्यांनी\nलिहुन घेणार :- किरण सोपान गिते , (खाता क्रमांक :-2612) गट क्रमांक- 526/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर. आकार -0.32 रु पै\nसंमती देणार -मंगल अशोक सोसे\nयांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक- 7095 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 137600 घेऊन खरेदी दिली. यात एक विहीर आहे. विहीर व तिचे पाणी हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कासह . सूची क्र 2 वरोन सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वाघ वैष्णवी साहेबराव"
}
