{
  "village_code": "272600040324540000",
  "village_name": "गोगलगांव",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:36:08Z",
  "surveys": [
    "556/1",
    "559",
    "582"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार- आर बी एल लिमिटेड बँक शाखा-महावीर पेठ बारामती पुणे\nलिहुन घेणार- शिवाजी बाळासाहेब खाडे रा.गोगलगाव ता.राहाता जिल्हा-अहिल्यानगर\nयांनी गट क्रमांक 556/1,582,559 वरील दिनांक- 05/09/2019 रोजी आर बी एल लिमिटेड बँक शाखा-महावीर पेठ बारामती पुणे ता.राहाता शिवाजी बाळासाहेब खाडे रा.गोगलगाव ता.राहाता जिल्हा-अहिल्यानगर यांचे नांवे असलेले कर्ज हे 7547 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आर बी एल लिमिटेड शाखा-महावीर पेठ बारामती पुणे यांचेकडील दि.30/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "वाघ वैष्णवी साहेबराव"
}
