{
  "village_code": "272600040324550000",
  "village_name": "लोणी खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 23444,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:34:20Z",
  "surveys": [
    "932/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nरिकन्व्हेन्स लिहुन देणार- सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आश्वी बु ता.संगमनेर तर्फे व करिता काशिनाथ बहिरु आवारे\nरिकन्व्हेन्स लिहुन घेणार- गोरक्षनाथ रंगनाथ सोमवंशी रा. लोणी खु.\nमौजे लोणी खु. येथील खातेदार यांचे नांवे गट नं. 932/26 बिनशेती क्षेत्र 1.46 आर चौ.मी. आकार 14.60 रु.पैसे दस्त क्र. 4861/2014 अन्वये नोंदविलेले होते त्याचे रिकनव्हेन्स केले आहे\nमे.दुय्यम निबंधकसाहेब राहाता जिल्हा अ.नगर यांचेकडील दस्त 6484/2026 दि. 08/10/2026 रक्कम रु 13,८८,000/- रिकन्व्हेन्स करुन दिले\nसबब सदर बँकेचा इतर हक्कात असलेला फेर नं. 15417 ने घेतलेला बोजा कमी केला असे\nसबब सदर सुची क्र.2 वरोन इतर हक्कात नोंद केली असे.",
  "talathi": "मंजुश्री संजय देवकर"
}
