{
  "village_code": "272600040324550000",
  "village_name": "लोणी खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 23450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:34:20Z",
  "surveys": [
    "740/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमृत्युपत्र - राजेंद्र विश्वनाथ बाजारे यांनी अर्ज दिला कि, मौजे लोणी खु. ता. राहाता येथील ग.नं. 740/6 क्षेत्र 0.53 हे.आर आकार 0.35 रु.पैसे. या मिळकतीमधील खातेदार माझे वडील कै. विश्वनाथ राजाराम बाजारे हे दिनांक 11/02/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी दि.11/02/2025 रोजी मृत्युपत्र लिहुन ठेवले प्रमाणे मृत्युपत्रानुसार 7/12 वर विलास सुभाष बाजारे यांचे नांव दाखल केले असे. सबब मृत्युपत्र लिहुन ठेवणार यांचे नांव कमी करुन मृत्युपत्राप्रमाणे विलास सुभाष बाजारे यांचे नांव 7/12 वर दाखल केले असे.\nमे.नोटरी पब्लीक साहेब राहाता ता.राहाता यांचे कडील S.R. No/ RBL/N.T./97 /25 दि.11/02/2025 ची मृत्युपत्राची प्रत , मृत्युचा दाखला,व अर्जावरोन नोंद केली .",
  "talathi": "मंजुश्री संजय देवकर"
}
