{
  "village_code": "272600040324550000",
  "village_name": "लोणी खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 23452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:34:20Z",
  "surveys": [
    "33/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार- आय सी आय सी आय बँक शाखा लोणी ता. राहाता\nलिहुन घेणार- प्रकाश यादव ब्राम्हणे रा.लोणी खु. ता.राहाता\nयांनी गट क्रमांक 33/4 वरील दिनांक 09/10/2026 रोजी आय सी आय सी आय बँक शाखा लोणी ता.राहाता यांचे नांवे असलेले कर्ज हे 16454 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र. 104883831/2026 दि. 09/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे",
  "talathi": "मंजुश्री संजय देवकर"
}
