{
  "village_code": "272600040324550000",
  "village_name": "लोणी खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 23459,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:34:20Z",
  "surveys": [
    "820"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार- लोणी खु. विविध कार्यकारी सहकारी (विकास )सेवा संस्था मर्यादित ता.राहाता\nलिहुन घेणार- अमोल सुभाष आहेर रा. लोणी खु.\nयांनी गट क्रमांक 820 वरील दिनांक 19/10/2025 रोजी लोणी खु. वि.का.से.सो.मर्या.लोणी खु .ता.राहाता इ.प.क.घे यांचे नांवे असलेले कर्ज हे 23234, 17217 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील जा.क्र. 10 दि. 19/ 10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे",
  "talathi": "मंजुश्री संजय देवकर"
}
