{
  "village_code": "272600040324550000",
  "village_name": "लोणी खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 23461,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:34:20Z",
  "surveys": [
    "333"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nयांनी दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील अनुसुची पुस्तक क्र.1 पुरवणी भाग,वालम नं. 5 पृष्ठ क्र 111 ते 118 नंबर 135 वर. खातेदार शहाजी चांगदेव घोगरे यांचे गट नं 333 क्षेत्र 1.24 हे. आर आकार 3.80 रु.पैसे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा प्रवरानगर प्र.प.क.घे यांचेकडील दि. 15/10/2026 चे पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रु. 3,00,000/- ( तीन लाख रु.मात्र) चा बोजा वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंजुश्री संजय देवकर"
}
