{
  "village_code": "272600040324550000",
  "village_name": "लोणी खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 23469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:34:20Z",
  "surveys": [
    "196/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nलिहुन देणार- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. अहिल्यानगर\nलिहुन घेणार- बाळासाहेब कचरु लहासे रा. लोणी खु.\nयांनी गट क्रमांक 196/1 वरील दिनांक 14/07/2026 रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. अहिल्यानगर बीजभांडवल योजनेअंतर्गत वाहन खरेदी साठी यांचे नांवे असलेले कर्ज हे 18233 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महामंडळ यांचेकडीलजा.क्र. /जिव्य/152/2026 दि.14/07/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे",
  "talathi": "मंजुश्री संजय देवकर"
}
