{
  "village_code": "272600040324560000",
  "village_name": "लोणी बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13495,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:35:56Z",
  "surveys": [
    "495/2",
    "495/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : प्रवरा सह. बँक लि. लोणी , लोणी बुद्रुक\nलिहुन देणार : महेश तान्हाजी मुसळे रा. लोणी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 495/2, 495/4 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7133/2026 दिनांक 28 /10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.12.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश तान्हाजी मुसळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दस्त क्रमांक 7133/2026 दिनांक 28 /10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संग्राम बाळासाहेब देशमुख"
}
