{
  "village_code": "272600040324570000",
  "village_name": "हसनापूर",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7126,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-11-03",
  "objection_until": "2025-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:46:57Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2025\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आर टी एस अपील नं 104/2025\nआदेश दिनांक : 27/10/2025\nउपविभागीय अधिकारी साहेब शिर्डी भाग शिर्डी यांचेकडील आदेश क्र आर टी एस अपील नं 104/2025 दि.27/10/2025 नुसार मौजे हसनापूर येथील गट नंबर 30 पै.क्षेत्र ०.१५ आर बाबत पुढील प्रमाणे आदेश प्राप्त झालेने.\n१.अपिलार्थी १.अजय राजेंद्र नागरे २.अनिकेत राजेंद्र विखे ह्या अपिलार्थीचे अपील निकाल पत्रामध्ये नमुद कारणास्तव मान्य करण्यात येत आहे\n२. मौजे हसनापुर येथील दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्रमांक २६२५/२०२१ दिनांक २५.०६.२०२१ या नोंदणीकृत दस्तान्वये घेण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक ६३०५ मंजुर करण्यात येत आहे.\n३. गै. अपिलार्थी १ यांनी दुबार हस्तांतरणाचे अनुषंगाने गै. अपिलार्थी २ व ३ यांचे पक्षात नोंदविण्यात आलेला\nदस्त क्रमांक २३०७/२०२४ दिनांक ०४.०४.२०२४ नुसार घेण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक ६८२९ रद्द करणेत येत आहे. तथापि दुबार हस्तांतरणाचे अनुषंगाने गै. अपिलार्थी २.राजेंद्र भानुदास धावणे व ३.अनुराधा बाबासाहेब धावणे यांना गै. अपिलार्थी १.अजय राजेंद्र नागरे यांचेविरुध्द आवश्यकतेनुसार सक्षम दिवाणी न्यायालयाकडे दाद मागणी करण्यास मुभा राहील.\nअसा आदेश प्राप्त झालेने नोंद.",
  "talathi": "काशिनाथ तात्याबा परते"
}
