{
  "village_code": "272600040324570000",
  "village_name": "हसनापूर",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7272,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:46:57Z",
  "surveys": [
    "36/2/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रवरा सहकारी बँक लि.लोणी शाखा लोणी बुद्रुक\nगहाणखत लिहुन देणार : आरुणा धर्मराज सिध्द रा. हसनापूर यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7127-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/अ/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरुणा धर्मराज सिध्द यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काशिनाथ तात्याबा परते"
}
