{
  "village_code": "272600040324570000",
  "village_name": "हसनापूर",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7273,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:46:57Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि.शाखा संगमनेर तर्फे व करिता तोसीफ साहेबखान पठाण\nगहाणखत लिहुन देणार : एजाज इब्राहीम पटेल रा. हसनापूर यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7158-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एजाज इब्राहीम पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काशिनाथ तात्याबा परते"
}
